पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 14-06-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
विद्युतभाराचे एकक कोणते आहे?
Q2) 
एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती?
Q3) 
30,75,36,69,42,63,? ?
Q4) 
नागालँड ची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे?
Q5) 
एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे दोन्ही संख्यांची बेरीज 120 आहे तर पहिली संख्या कोणती?
Q6) 
अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय ची स्थापना कोणी केली?
Q7) 
पुढीलपैकी प्रत्येक घटित शब्द ओळखा,
Q8) 
खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.मुलगा चांगला खेळतो.
Q9) 
तुकाराम महाराजांचा जन्म…..साली झाला,
Q10) 
एका गावाची लोकसंख्या 27,783 आहे ती दर 5 वर्षांनी 5 टक्के वाढते. तर 15 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती?
Q11) 
‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Q12) 
ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक खांब ओलांडण्यास 30 सेकंद लागतात तर अगदी गाडीची लांबी किती असावी?
Q13) 
…….. या चळवळीचा उद्देश शांततेच्या मार्गाने युद्धविरोधी प्रचार करणे होता,
Q14) 
संत गाडगे महाराज यांचे समाधी स्थळ कुठे आहे?
Q15) 
खालील पर्यायातील भाववाचक नाम ओळखा?
Q16) 
महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे?
Q17) 
स्वतंत्र समता बंधुता या सरनाम यातील घोषणेच्या मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत?
Q18) 
सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात?
Q19) 
खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,
Q20) 
……… नंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर देण्यात आला.
Q21) 
हंस या नामाची स्त्रीलिंगी रूप काय?
Q22) 
अमोल पालेकर दिग्दर्शित…… हा चित्रपट भास्कर साठी नामनिर्देशित करण्यात आला होता,
Q23) 
शब्दांच्या एकूण किती जाती आहेत?
Q24) 
खालील शब्दाचे लिंग ओळखा.मीठ भाकरी
Q25) 
‘राम आंबा खातो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q26) 
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी ……….राबविण्यात येत आहे.
Q27) 
विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे काळ ओळखा?
Q28) 
‘ग्रेस’ हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे?
Q29) 
वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंत पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण?
Q30) 
‘कवी’ या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द काय?