Q1)
जुनागड संस्थान भारतात कधी विलीन झाले?
Q2)
खालील नावासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.पाण्याचा खळखळाट तसे विजांचा…..?
Q3)
रेंड खून खालीलपैकी कोणी केला?
Q4)
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Q5)
जेव्हा तुम्ही रस्त्याने जाताना शाळा अगर रुग्णालयाचे चिन्ह पहाल तर काय कराल?
Q6)
तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे?
Q7)
किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहेत?
Q8)
भारताच्या पंतप्रधानपदी सर्वात जास्त काळ राहणारे खालीलपैकी कोणते पंतप्रधान होते?
Q9)
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला?
Q10)
वा,वाव हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?
Q11)
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे?
Q12)
एका सायकल ची खरेदी किंमत 2,700 रुपये आहे जर ती सायकल विकून 500 रुपये नफा होत असेल तर सायकलची विक्री किंमत किती?
Q13)
खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद या वाक्यात आहे ते वाक्य ओळखा.
Q14)
खालीलपैकी संयुक्त वाक्याचा पर्याय ओळखा.
Q15)
4 वाजता घड्याळ काढतील काट्यामध्ये किती मापाचा कोण होईल?
Q16)
…… यावर्षी सविनय कायदेभंग च्या चळवळीला सुरुवात झाली?
Q17)
भंडारा शहर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे?
Q18)
2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरण्यात आलेला होता?
Q19)
नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?
Q20)
45 व 75 या संख्यांचा मसावी 15 आहे तर लसावी किती असेल?
Q21)
‘मध्यम पदलोपी समास’ असलेल्या शब्द ओळखा.
Q22)
एका समूहात 10 माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो तर एकूण हस्तांदोलने किती होतील?
Q23)
एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती?
Q24)
संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?
Q25)
729 व 64 या संख्याच्या घनमूळाच्या वर्गमूळाची बेरीज किती?
Q26)
आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला संबोधले जाते?
Q27)
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Q28)
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
Q29)
राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?
Q30)
सलील चा समानार्थी शब्द,