Q1)
भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती कोण?
Q2)
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अनुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात?
Q3)
राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते?
Q4)
75 नंतर 75 विसावी समसंख्या सांगा,
Q5)
अयोग्य जोडी ओळखा.
Q6)
गौरव कडे जेवढे चादरी आहेत. त्याच्या तिप्पट किंमत प्रत्येक चादरीची आहे. गौरव कडे एकूण 30000 रुपयांच्या आहेत तर गौरवकडील चादरीची संख्या किती?
Q7)
महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
Q8)
पुढील वाक्यप्रचार पूर्ण करा. हाडाचे……………करणे?
Q9)
कर्करोगाच्या उपचारासाठी…. वापरतात,
Q10)
1000 चे 20% चे20%=?
Q11)
विसंगत पर्याय ओळखा.
Q12)
कोणार्क येथील कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे ?
Q13)
कॉम्प्यूटरच्या कोणत्या मेमरी स्थायी मेमरी म्हणतात,
Q14)
चादरी साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणते?
Q15)
‘गोल घुमट’ प्रसिद्ध वस्तू कोणत्या ठिकाणी आहे?
Q16)
1 फेब्रुवारी 2014 पासून …….याची अंमलबजावणी महाराष्ट्र सुरू झाली.
Q17)
20,30,35 व 40 यांचा मसावी किती ?
Q18)
महात्मा फुले यांचा जन्म ……….या ठिकाणी झाला.
Q19)
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 17,21,26,32,39,?
Q20)
यापैकी वेगळा घटक कोणता?37,43,44,47,53,
Q21)
60 पैसे हे 15 रुपयांच्या शेकडा किती?
Q22)
कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला या . ह्या वाक्याचा काळ ओळखा.
Q23)
तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा.
Q24)
खालीलपैकी अव्यय साधित विशेषण कोणते?
Q25)
दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?
Q26)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q27)
4,5,6 या संख्यांनी भागल्यास बाकी 3 येणारी 3 अंकी लहानात लहान संख्या खालीलपैकी कोणती?
Q28)
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q29)
‘पोटात शूळ उठणे’ या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा
Q30)
खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही?