पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 16-06-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
रंगराजन समितीचा अहवाला नुसार भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त गरीब लोक आहेत?
Q2) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q3) 
‘राजा प्रधानाला बोलवतो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q4) 
बीड जिल्ह्याचे पुरातत्त्व काळातील नाव काय आहे?
Q5) 
‘राजा’ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
Q6) 
जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
Q7) 
‘शिपाई शूर होता.’ या वाक्यात ‘शूर’ हे काय आहे?
Q8) 
‘मी आज स्वतः काम करणार आहे.’ या वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Q9) 
खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा.
Q10) 
महाराष्ट्रातील जुने उपसा सिंचन साधन कोणते?
Q11) 
‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Q12) 
भारताचा प्रथम नागरिक कोण?
Q13) 
1 ते 100मधील सर्व संख्यांनी भाग जाणारे लघुत्तम संख्या कोणती?
Q14) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
Q15) 
पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झाली?
Q16) 
या पैकी मूळ संख्या कोणती?
Q17) 
तटीनी कुणाला म्हणतात?
Q18) 
शंभर पर्यंत असणारे सर्व विषम संख्यांची सरासरी किती?
Q19) 
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू कोणता?
Q20) 
एका गावात लोकसंख्या 3630 आहे आणि ती दर वर्षांनी 10 % वाढते तर 2 वर्षांपूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असावी?
Q21) 
मुलांसाठी हेल्पलाइन क्रमांक कोणता आहे?
Q22) 
कमलनयनरामाला पाहून सीतेला आनंद झाला सदर वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समावेश कोणता?
Q23) 
जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने राबविले जाणार आहे?
Q24) 
गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ काय?
Q25) 
2/5 म्हणजे किती टक्के ?
Q26) 
पुढीलपैकी  अनेकवचनी शब्द ओळखा.
Q27) 
कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले, व रुमाला कपाट म्हटले तर केस विचारण्यासाठी काय वापराल?
Q28) 
समशेर बहादूर हा कोणाचा मुलगा होता?
Q29) 
खालीलपैकी कोणत्या अपुर्णांकाची किंमत 0.125 इतकी आहे?
Q30) 
खालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?