पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 13-06-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
विजोड पद ओळखा?
Q2) 
जयपुर मध्ये हवा महल कोणी बनवला?
Q3) 
……..येथील वेरुळ लेणी एल्लोरा लेनी म्हणून सुद्धा ओळखले जाते.
Q4) 
पाण्याची घनता……………. तापमानाला उच्चतम असते.
Q5) 
वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या ?
Q6) 
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,4,27,…….125,36
Q7) 
तीन क्रमागत समसंख्याची बेरीज 612 आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती?
Q8) 
‘आनंदाचे डोही आनंद तरंग !आनंदचि अंग आनंदाचे !!हा अभंग कोणी रचला आहे?
Q9) 
सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?
Q10) 
चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Q11) 
त्याचा राग सर्वांना येतो. यामध्ये राग या शब्दाची जात ओळखा?
Q12) 
‘म्हैस’ या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते?
Q13) 
योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Q14) 
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे .अलंकार कोणता?
Q15) 
“तेथ हरू म्हणे जेवि नेणिजे” या वाक्यातील प्रयोग कोणता?
Q16) 
163:190:219:250?
Q17) 
दोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या किती?
Q18) 
5000 चे 30 टक्के म्हणजे किती?
Q19) 
खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरीत्या जुळत नाहीत?
Q20) 
खनिज तेलाच्या शुद्धीकरण शुध्दीकणातुन ………. पदार्थ मिळत नाही,
Q21) 
‘दगड’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?
Q22) 
चिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Q23) 
झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे?
Q24) 
चुकीची जोडी शोधा
Q25) 
‘राजा’ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
Q26) 
लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती या सुमित्रा महाजन आहेत हे विधान……. आहे,
Q27) 
मराठी लिपी कोणत्या नावाने ओळखले जाते?
Q28) 
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा?
Q29) 
‘कणिक तिंबने’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Q30) 
खालीलपैकी कोणाच्या पिल्यास शावक म्हणतात?