पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 21-06-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
विसंगत अक्षर गट ओळखा.
Q2) 
महाराष्ट्रात…… या ठिकाणी तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात?
Q3) 
खालीलपैकी आवृत्ती वाचक विशेषण ओळखा.
Q4) 
ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल लंडन्यास किती वेळ लागेल?
Q5) 
121 चा वर्ग किती?
Q6) 
भारत चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेल्या गलवान प्रदेश भारताचा कोणत्या राज्यात आहे?
Q7) 
अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय ची स्थापना कोणी केली?
Q8) 
भारताच्या तिरंगी झेंड्या मध्ये जे चक्र घेतलेले आहे ते कोणत्या राजाचे राज्याचे प्रतीक होय?
Q9) 
एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती?
Q10) 
मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?
Q11) 
280चे 2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?
Q12) 
एक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते 1 मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात आत्या खांबाचे टोक गाठेल?
Q13) 
163,190,219,250,?
Q14) 
‘पंकज’ हा ………समास आहे.
Q15) 
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे?
Q16) 
‘लुच्चेगिरी’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Q17) 
एल पी जी सबसिडी सोडण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
Q18) 
विसंगत घटक ओळखा..
Q19) 
चार वर्षानंतर दादाचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 46 आहे तर श्यामचे आजचे वय किती?
Q20) 
वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
Q21) 
महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. मात्र जिल्हा परिषदा…. आहेत,
Q22) 
लाख बक्ष पुढील पैकी कोणास म्हटले जाई?
Q23) 
लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?
Q24) 
राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात किती मते पडली?
Q25) 
250 पानावरच्या पुस्तकावर अनुक्रमांक घातल्यास 2 हा अंक किती वेळा वापरावा लागेल?
Q26) 
महाराष्ट्रातील पहिली महिला मुस्लिम शिक्षिका कोण?
Q27) 
एका दुकानदाराने एक वस्तू 140 रुपयाला विकल्यामुळे त्याच शेकडा 30 रुपये तोटा झाला तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती?
Q28) 
2,5.11.20 .32.47.?
Q29) 
आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ?
Q30) 
खालीलपैकी कोणते अनुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही?