Q1)
आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली?
Q2)
सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केले?
Q3)
रमेश नाही का परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळविले व महेश ने 700 पैकी 525 गुण मिळवले तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारी फरक किती?
Q4)
खालीलपैकी पवन ऊर्जा कोणाची कोणती जोडी बरोबर आहे?
Q5)
खालील म्हण पूर्ण करा.अति तिथे……..
Q6)
व्यापार विषयक व्यवहारांच्या मुळनोंदी ज्या पुस्तकामध्ये केले जातात त्या पुस्तकाला….. म्हणतात,
Q7)
भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात छतावर जमणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे अनिवार्य आहे?
Q8)
गोमती ,घागरा आणि कोसी या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
Q9)
एक रेल्वे तशी 160 किमी वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 1/4 पटकन मी केला तर तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल?
Q10)
योग्य पर्याय निवडा चित+आनंद
Q11)
जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला?
Q12)
तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
Q13)
73.346 व 52.294 या दोन संख्या मधील 4 च्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
Q14)
स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर11:16 होईल तर प्रीतीचे आजचे वय काढा?
Q15)
जागतिक वसुंधरा दिन कधी असतो?
Q16)
‘चिखलदरा’ हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?
Q17)
विरुद्ध शब्द सांगा.निष्कांचन
Q18)
भारताचे दुसरे पंतप्रधान कोण?
Q19)
शब्बास हा शब्द …….आहे?
Q20)
पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोणाची बेरीज….. असते.
Q21)
1,2,3 हे अंक घेऊन तीन अंकी एकूण किती संख्या तयार होतील?
Q22)
एका रांगेत मनोज उजवीकडून 20 व डावीकडून 20 आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q23)
मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे?
Q24)
चौपाट या शब्दाचे विशेषण ओळखा?
Q25)
भारताला सर्वात जास्त भूभाग सीमा कोणत्या देशाची लाभली आहे?
Q26)
महानगरपालिका व राज्य शासन यांच्यामधील दुवा कोण असतो?
Q27)
चांदणे या शब्दाचा समान अर्थी शब्द नसलेला कोणता?
Q28)
वारकरी संप्रदायाचा पाया कोणत्या संतास म्हटले जाते?
Q29)
विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Q30)
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला