Q1)
1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संकेत 17 ने पूर्ण भाग जाईल?
Q2)
प्रस्तावित कोका अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q3)
18.25+5.3+0.0104+0.009+0.42=?
Q4)
संयुक्त राष्ट्र घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले?
Q5)
सविनय कायदेभंगांच्या चळवळीत 1930 मध्ये ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मार्शल लाॅ लावला होता?
Q6)
गंगा ही पवित्र नदी आहे यामध्ये गंगा या शब्दाची जात ओळखा?
Q7)
महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
Q8)
जिल्ह्यातील कोणता तालुका केज मतदार संघ आणि परळी मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात विभागला गेला आहे?
Q9)
मोळा या शब्दाचा अचूक अर्थ कोणता?
Q10)
विसंगत घटक ओळखा.
Q11)
नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण?
Q12)
बोर अभयारण्य……………. या जिल्ह्यात आहे.
Q13)
माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठण जवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले ?
Q14)
मराठी भाषेचे लेखन…. या लिपीत करतात.
Q15)
…………… यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते.
Q16)
‘निरागस’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q17)
रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत?
Q18)
हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?
Q19)
9000 सेकंद म्हणजे किती तास?
Q20)
विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारी बल म्हणजेच……..
Q21)
ट्रॉली जोडल्यानंतर ट्रॅक्टर…. ताशी पेक्षा जास्त आहे,
Q22)
‘मांजर उंदीर पकडते.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Q23)
‘अनास्था’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q24)
शिकाऊ परवाण्याची विधी ग्राह्यता किती असेल?
Q25)
20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंद्रागांधी कोणत्या वर्षी केली?
Q26)
केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Q27)
कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते.
Q28)
5 वाजून दहा मिनिटांनी घड्याळाचा. दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?
Q29)
एक टेबल ८६३ रुपये विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो 631 रुपयात विकल्यावर होणार आहे तर टेबल ची किंमत किती?
Q30)
1918 ला बलुतेदारी पद्धत कायदेशीर कोणी बंद केली?