पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 20-06-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
वासुदेव बळवंत फडके यांच्या बचावाचे कार्य उच्च न्यायालयात कोणी केले?
Q2) 
तलाठी हा कशाशी संबंधित आहे?
Q3) 
व आणि किंवा ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते?
Q4) 
दूरदर्शन हे…………. माध्यम आहे.
Q5) 
भारताची कोकिळा ची ओळख इतिहासात नोंद होणारी महिला विदुषी कोण आहे?
Q6) 
खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा.
Q7) 
मिहान प्रकल्पाचे ठिकान……
Q8) 
सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे?
Q9) 
‘मराठी भाषेचे पाणिनी’ म्हणून कोणाला ओळखतात?
Q10) 
1873 मध्ये फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला?
Q11) 
महिलांसाठी हेल्पलाइन नंबर कोणता आहे?
Q12) 
मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्षे होते. आता मुलाचे व आईच्या वयाची बेरीज 40 वर्षे आहे. दहा वर्षांनी मुलाचे वय किती असेल?
Q13) 
द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते?
Q14) 
‘राजा’ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
Q15) 
शिपाई कडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q16) 
मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा.2,12,36,80,?
Q17) 
खालील वाक्यातील नाम ओळखा, गंगा नदी ही पवित्र आहे,
Q18) 
भारतात आणि बाणी कोणत्या वर्षी लावण्यात आली?
Q19) 
महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते?
Q20) 
सध्या भारतातील कोणतेही स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे
Q21) 
2,3,5,8,13,21,? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल
Q22) 
आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Q23) 
शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी……. करण्यात आली.
Q24) 
साठ हजार दोनशे पाच ला उलट लिहिल्यास दशक स्थानी कोणता अंक असेल?
Q25) 
पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो?
Q26) 
‘नाम हे शब्दाची विकारी जात आहे.’ हे विधान ……..आहे.
Q27) 
आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?
Q28) 
विसंगत घटक ओळखा?
Q29) 
भारतातील………….. या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.
Q30) 
पुढील संख्याची मांडणी अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी पर्याय निवडा?75,87,53,61,81,90,67,?