सोलापुरातील सिध्देश्वर कारखाना परिसरातील हॉटेल, सभागृह, कार्यालये, प्रार्थनास्थळे बंद राहणार
१३ जून २०२३ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत साखर कारखाना परिसरात जमावबंदी असणार आहे. सोलापूर येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात सोलापूर शहर दलाचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी कलम १४४ फौजदार दंड प्रक्रिया संहिता १९७३ प्रमाणे मनाई आदेश लागू केला आहे. दरम्यान, १३ जून २०२३ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत साखर कारखाना …