पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 04-07-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
दुचाकी सायकलीची किंमत 500 रुपये आहे तर दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती सूट मिळेल?
Q2) 
शब्द समूह बद्दल योग्य शब्द लिहा केलेले उपकार विसरणारा,
Q3) 
खालील वाक्य कर्मणी प्रयोगात करा.मी चहा घेतला.
Q4) 
1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q5) 
‘निरागस’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q6) 
कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते?
Q7) 
सध्यातरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे या वाक्याचा काळ ओळख,
Q8) 
ढोबळ नफा खालीलपैकी कोणत्या खात्यात दाखवला जातो?
Q9) 
36,34,30,28,24,……..?
Q10) 
भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?
Q11) 
मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकूण तीन सुवर्णपदके हॉकी या खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या तीन सालांमध्ये जिंकली?
Q12) 
171÷19×9=?
Q13) 
एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती?
Q14) 
वारकरी संप्रदायाचा पाया कोणत्या संतास म्हटले जाते?
Q15) 
राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेगणं आहे तर सर्वात उंच कोण?
Q16) 
आईचा चाकुने भाजी कापते, या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ती दर्शवितो?
Q17) 
अकबराने स्थापन केलेल्या धर्म कोणता?
Q18) 
विसंगत घटक ओळखा?
Q19) 
ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतो?
Q20) 
दोन अंकी मूळ संख्यातील अंकांची अदलाबदली करूनही मूळ संख्याच तयार होतात तर अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
Q21) 
‘कृपण’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q22) 
‘वेदश्री चित्र काढीत आहे.’ वाक्याचा काळ ओळखा.
Q23) 
पेरू .डाळिंब .बटाटा .सफरचंद. विजोड ओळखा,
Q24) 
360 ची1/6 पट ही कोणत्या संख्येची 4पट आहे?
Q25) 
भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या साली झाला आहे?
Q26) 
भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते?
Q27) 
खालीलपैकी कोणता शब्द गुजराती भाषेतून आलेला आहे?
Q28) 
महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाशी संबंधित नसणारे मंत्री कोण?
Q29) 
एका संख्येच्या  सहापट आणि दुप्पट यामध्ये 32 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Q30) 
‘भारतीय फुलराणी’ या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू?