Q1)
मुंबई पोलिसांची ज्येष्ठ नागरिकांसाठी ची हेल्पलाइन कोणती?
Q2)
गोंदिया तालुक्यातील एक देवी…….,
Q3)
AZ,CX,EV,GT ,?
Q4)
42 मीटर लांबीचे कापड सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Q5)
छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करत गणू म्हणाला, ‘हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्य वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. माझी आई तिच्या वडिलांची एकटी मुलगी आहे.’ मुलीच्या आईचे गणुशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा.
Q6)
54 व 36 यांचा मसावी काढा?
Q7)
अमित व त्यांच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांचे वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर आजोबांचे वय किती?
Q8)
अनैच्छिक बेकारी म्हणजेच….. बेकारी होय,
Q9)
आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे?
Q10)
यथेष्ट=?
Q11)
भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता?
Q12)
कानावर पडणे म्हणजे काय?
Q13)
भारतात बनवण्यात आलेली कोवॅक्सिंग ही लस कोणत्या कंपनीने बनवलेली आहे?
Q14)
24,000 रुपयास घेतलेले घर विकल्यामुळे 5% तोटा झाला तर ते घर किती रुपयात विकले गेले असावे?
Q15)
9(-7×3+(-4)-76÷19)=?
Q16)
‘बचपन बचाव आंदोलन’ खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?
Q17)
द्वीभाषिक मुंबई राज्य कधी अस्तित्वात आले?
Q18)
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
Q19)
दक्षिण कोरियातील गुमी येथे पार पडलेल्या 2025 आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे याने कोणते पदक जिंकले ?
Q20)
प्रौढ व्यक्तींच्या नाडीचे ठेके दर मिनिटास…. इतके असतात,
Q21)
खालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा?
Q22)
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो?
Q23)
एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती?
Q24)
1947 ते 1951 या काळात नेहरू मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकरांनी….. म्हणून काम पाहिले?
Q25)
पूर्व. अग्नेय .दक्षिण. नैऋत्य .पश्चिम ……
Q26)
23,28,38,53,73,98?
Q27)
मराठी व्याकरणात ज्या अक्षर गुणवत्ता मध्ये प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात व यती 6 सहाव्या अक्षरावर असते त्या वृत्ताला……………. वृत्त म्हणतात.
Q28)
‘परीक्षा आटोपली की खूप खेळा.’या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q29)
अंक मालिका पूर्ण करा, 11,23,35,47,59,……..
Q30)
280 चे 2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?