Welcome to your Mumbai Practice Paper - 1
1. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो?
2. चौराचौरी घटनेने हे आंदोलन संपुष्टात आले?
3. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे असते?
4. नाबार्ड प्रत्यक्षपणे कोणाला पतपुरवठा करते?
5. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
6. आर्य महिला समाज श्री सुधारणा यांनी स्थापना केली?
7. महाराष्ट्रात शहरात पोलीस आयुक्तालय नाही
8. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते?
9. चंपारण्यमधील शेतकऱ्याचा लढा कशा संबंधित होता?
10. भारताच्या नियंत्रक महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करते?