Welcome to your Marathi Grammer Test 2
1. आवृत्ती वाचक विशेषण वापरलेले वाक्य ओळखा?
2. ‘निकाल लागला की मला नोकरी लागली म्हणून समज’ हे वाक्य कोणत्या प्रकारच्या काळात येते?
3. ‘खुर्चीवरून ऊठ’ या वाक्यात कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय वापरले आहे?
4. अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा कोणत्या समासात दर्शविली जाते?
5. पुढीलपैकी कोणता शब्द गुणादेश व दीर्घत्व संधीनुसार तयार झाला आहे?
6. पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे.
7. ‘श्रीकृष्णजन्माष्टमी’ या शब्दात असलेल्या एकूण मूर्धन्य वर्णांची संख्या किती?
8. ‘कानू’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
9. महाबळेश्वर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले’ या वाक्यातील ‘सूप वाजले’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
10. पुढीलपैकी अघोष व कंठ्य व्यंजने कोणती?