GK Test 7

Welcome to your GK Test 7

महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो  ?

कोकणात आद्रतेचे प्रमाण जास्त असण्याचे कारण......

कोकण विभागात पावसाचे प्रमाण कोणत्या दिशेकडून घटत जाते ?

महाराष्ट्रात  सर्वात जास्त पाऊस पडण्याचे ठिकाण कोणते?

वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणत्या मीटरचा वापर करतात?

महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणते आहे?

फ्लेमिंगो ( रोहित पक्षी ) सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी आढळतात?

चपराळा अभयारण्य कोठे आहे?

संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कोठे आहे?

टिपेश्वर अभयारण्य कोठे आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
Scroll to Top