Maths & Intelligence Test -1

पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल आणि अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चैनल लिंक –
@Telegram
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Welcome to your Maths & Intelligence Test 1

1. 
5 मीटर = किती किलोमीटर?

2. 
198/528 या अपुर्णांकास अतिसंक्षिप्त रूप द्या.

3. 
रिक्त स्थानी येणारी संख्या शोधा?

2 , 4 , 12 , 48 , 240 , 1440 , ?

4. 
दोन संख्याची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहे. तर त्या संख्या शोधा आणि त्यांचे गुणोत्तर काढा.

5. 
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्हीसंख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा.

6. 
राम उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो सरळ 40 मी. चालत गेला. नंतर उजवीकडे वळून 30 मी. चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळून 20 मी. चालून थांबला आणि पाठीमागे वळला तर आता रामकोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे?

7. 
जनावराच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण 34 जनावरेअसतील तर बकऱ्या किती?

8. 
अ,ब,क या तिघांमध्ये 8800 रु. ची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये 'अ 'चा भाग हा (ब+क) च्या 3/8 प्रमाणात आहे, तर 'अ 'ला किती रुपये मिळतील?

9. 
4 तास 4 मिनिटे 4 सेकंद =?

10. 
प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?

131517
282226
2329?

11. 
एका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते, दुसऱ्या नळाने 6 तासात भरते, दोन्ही नळ सोबत सुरु केले तर पाण्याची टाकी केव्हा भरेल?

12. 
नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 54 किमी वेगाने सकाळी 9:00 वाजता व दुसरी ताशी 72 किमी वेगाने सकाळी 10:40 वाजता सुटली तर त्या किती..वाजता एकमेकांना भेटतील?

13. 
एका सांकेतिक भाषेत AURANGABAD हा शब्द EYVERKEFEH असा लिहितात. तर NAGPUR हा शब्द कसा लिहाल?

14. 
जर BOSS म्हणजे १२३३ व PILE म्हणजे ७५६४ तर POSSIBLE म्हणजे?

15. 
अ हा ब च्या नैऋत्य दिशेला ४० मी आहे. क हा ब च्या आग्नेय दिशेला ४० मी आहे. क व अ कोणत्या दिशेला आहे?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
Scroll to Top