maharashtra police bharti new GR 100%

महाराष्ट्र शासनाचा नवीन जीआर आला आहे. पोलिस शिपाई संवर्गातील 100% पदे भरणार आहेत.पोलीस शिपाई संवर्गात 11443 इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध आहेत.

राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन 2021 मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात सुमारे 11443 इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध आहेत.

राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई, गट-क या संवर्गातील सन 2021 या वर्षात विविध कारणास्तव रिक्त झालेली पोलीस शिपाई/पोलीस शिपाई चालक/सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूर् 11443 पदे 100 % भरण्यास शासन सूट देण्यात येत आहे.

GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *