Diet Plan

  • सकाळी
    • रात्री चणे भिजत ठेवणे,सकाळी रनिंगवरून आल्यावर गुळासोबत खाणे.
    • चन्याचे पाणी मध टाकून पिणे.
    • कॉफी घेणे.
    • दूध/अंडी.
    • लिंबू सरबत.
    • केळी.
    • electrol powder रनिंगवरून आल्यावर १५ मिनिटाने पिणे.
    • नाष्टा करणे.
  • दुपारी
    • झोप घेणे २ तास…तरच diet प्रभावी ठरत.
    • दुपारी भात खा चालेल.
    • दुपारी १ वाजेच्या आत जेवा.
    • पाणी दिवसातून ४-५ लिटर प्या.
  • संध्याकाळी
    • संध्याकाळी फक्त भाकरी खावा.
    • रात्री ९ वाजेपर्यंत जेवण करा.
    • ६ ते ७ तास रात्री झोपत जावा तरच सगळं diet काम करेल.
    • काजू / बदाम / मनुके जमलं तर खा.