चालू घडामोडी


27 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी

1. लडाख या केंद्रशासित प्रदेशात किती नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे - 5
2. आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय संघाने कोणते पदक जिंकले - रौप्य
3. नुकतीच बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष कोणाची निवड झाली- फारुख अहमद
4. युनिफाइड पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य कोण बनले आहे – महाराष्ट्र
5. भारतातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे संकरित रॉकेट कोणी तयार केले- स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप
6. लडाख केंद्रशासित प्रदेशात निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्यांची नावे काय आहेत - झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग.
7. आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली – मालदीव
8. भारतातील पहिल्या पुन: वापरता येण्याजोग्या हायब्रीड रॉकेटची यशस्वी चाचणी कोठे झाली - चेन्नई