चालू घडामोडी


26 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी

1. भारताने पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रिड रॉकेट लॉन्च केले. त्याचे नाव काय आहे?- RHUMI 1
2. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे नाव काय आहे?- जेक सुलिव्हन
3. युक्रेनमध्ये स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो?- 24 ऑगस्ट
4. कोणत्या भारतीय सलामीवीराने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली?- शिखर धवन
5. अमेरिकेचे माजी अध्यक्ष केनेडी यांचे वंशज कोण आहेत, ज्यांनी उमेदवारी मागे घेताना ट्रम्प यांना पाठिंबा दिला - रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर
6. भारताने कोणत्या .....देशासोबत सुरक्षा पुरवठा करार केला आहे या अंतर्गत आपण एकमेकांची संसाधने आणि तंत्रज्ञान वापरू शकतो? - अमेरिका
7. बाजार नियामक सेबीने निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी शेअर बाजारातील कोणत्या उद्योगपतीवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे?- अनिल अंबानी
8. केंद्र सरकारने एमबीबीएस डॉक्टरांच्या नोंदणीसाठी पोर्टल सुरू केले. त्याचे नाव काय आहे? - राष्ट्रीय वैद्यकीय नोंदणी
9. पात्रता नसलेल्या क्रू मेंबर्ससह उड्डाण केल्याबद्दल DGCA ने 90 लाख रुपयांचा दंड ठोठावला?-एअर इंडिया