जिल्हा परिषद नागपूर विशेषज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी पदभरती (२०२६-२७) अंतिम पात्र/अपात्र उमेदवारांची यादी जाहिर !!। ZP Nagpur Result 2026
Zilla Parishad Nagpur Result 2026
Zilla Parishad Nagpur Result 2026 : This post contains the final lists of eligible and ineligible candidates for specialist recruitment (2026-27) across various departments at District Hospital, Nagpur. It includes selection updates for specialized roles such as Gynaecologists, Paediatricians, Anesthetists, Orthopedics, Surgeons, and Physicians. The candidate evaluations are based on detailed criteria like educational qualifications, experience, and MMC registration status. The final lists have been officially authorized by the District Civil Surgeon and the District Collector of Nagpur.
या पोस्टमध्ये जिल्हा रुग्णालय, नागपूर येथील विविध विभागांतील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी भरती (२०२६-२७) संदर्भातील पात्र आणि अपात्र उमेदवारांची अंतिम यादी देण्यात आली आहे. यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ, शल्यचिकित्सक आणि फिजिशियन या पदांचा समावेश आहे. उमेदवारांची निवड त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि एमएमसी (MMC) नोंदणी या निकषांच्या आधारे करण्यात आली आहे. या अंतिम याद्यांना जिल्हा शल्य चिकित्सक आणि नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत मंजुरी दिली आहे.
Advertisementया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत कंत्राटी तत्वावर विधी अधिकारी चे १ पद तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्याच्या करार तत्त्वावर भरण्याकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्याअनुषंगाने, जाहिरातीमध्ये अर्जासह जोडण्यात आलेल्या दस्तावेजावरुन मुलाखती करिता पात्र ठरविण्यात आले आहे. करिता, मुलाखतीस दिनांक १६/०१/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा परिषद, नागपूर येथील कॉन्फरन्स रुम, दुसरा मजला, सिव्हिल लाईन नागपूर येथे खालील मुळ दस्तावेजासह उपस्थित राहावे.
Advertisementया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
विधी अधिकारी (कंत्राटी) या पदाकरिता पात्र व अपात्र उमेदवारांची यादी
Zilla Parishad Nagpur Result 2025
ZP Nagpur Recruitment Result : ZP Nagpur has Published a merit List of candidates for Arogya Sevak Male posts. Those candidates who have applied for ZP Nagpur Saral Seva Bharti 2024 – 2025 can download their ZP Nagpur Merit List which is given in descending Order.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
ZP Nagpur Document Verification Schedule
१. उपरोक्त नमुद आसन क्रमांक असलेल्या उमेदवारांनी मुळ दस्ताऐवज व त्यांच्या प्रत्येकी दोन साक्षींकत प्रतासह पडताळणा करीता आबासाहेब खेडकर सभागृह, जिल्हा परिषद, नागपूर, जि.पी.ओ. चौक नविन इमारत रविभवने च्या समोर सिव्हिल लाईन, नागपूर पिन कोड ४४०००१ येथे दिनांक- 5/3/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहावे.
२. गुणांच्या व प्रवर्गाचे आधारे मुळ दस्ताऐवज तपासणीसाठी बोलविण्यात आलेले आहे.
३. दस्ताऐवज पडताळणी अंती परिपूर्ण दस्ताऐवज उमेदवाराने तपासणीचे दिवशी जाहिरातीत नमुद मुद्यानुसार उपलब्ध करून न दिल्यास अथवा मुळ दस्ताऐवज तपासणीसाठी गैरहजर राहिल्यास त्या संबंधित उमेदवारास निवड प्रक्रियेमधुन अपात्र घोषित करण्यात येईल
४. दस्ताऐवज तपासणी करीता आवश्यक कागदपत्राची यादी नागपूर जिल्हा परिषदेच्या या संकेत स्थळावर https://www.nagpurzp.com/ उपलब्ध आहे.
५. मुळ दस्ताऐवज तपासणीस्तव उपस्थित राहण्याकरीता कोणताही प्रवासभत्ता देय नाही.
६. मुळ दस्ताऐवज तपासणीच्या वेळी दस्ताऐवजाबाबत शंका असल्यास दस्ताऐवजाच्या पडताळणी करीता कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.
७. अर्जात नमुद केलेले सर्व मुळ दस्ताऐवज व त्याच्या प्रत्येकी दोन साक्षांकित प्रतीसह वेळेवर उपस्थित राहावे.
८. कागदपत्र तपासणीसाठी बोलाविले म्हणून उमेदवारास अंतिम निवड झाली असे समजता येणार नाही.
आरोग्य पर्यवेक्षक पदाची गुणवत्ता यादी. (Merit List)
विस्तार अधिकारी (कृषि) पदाची गुणवत्ता यादी.(Merit List)
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदाची गुणवत्ता यादी.(Merit List)
लघुलेखक (निम्नश्रेणी) पदाची गुणवत्ता यादी. (Merit List)
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाची गुणवत्ता यादी. (Merit List)
Zilla Parishad Nagpur Result 2023 Details
| Organization Name | Zilla Parishad Nagpur [ZP Nagpur ] |
| Post name | Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts |
| Total posts | ## |
| Job location | Nagpur District |
| Application started on | 5th August 2023 |
| Last date to apply | 25th August 2023 |
| Category | Result |
| Website | https://zpNagpur.gov.in/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पदसंख्या किती आहे?
##
नोकरी ठिकाण कुठे आहे?
Nagpur District
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
25th August 2023