Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » महत्त्वाची सूचना: IT असिस्टंट मुलाखतीचे वेळापत्रक आणि पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित !! । ZP Chandrapur Bharti Result
Last Updated:

महत्त्वाची सूचना: IT असिस्टंट मुलाखतीचे वेळापत्रक आणि पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित !! । ZP Chandrapur Bharti Result

Chandrapur Senior IT Assistant Bharti Result

ZP Chandrapur Bharti Result : The interview for the eligible candidates of the Senior IT Assistant Recruitment 2026 is scheduled for July 3, 2026, at 11:00 AM. It will be held at the Vis Kalmi Sabhagruh, District Collector’s Office in Chandrapur. Candidates are required to report to the venue with all their original documents for verification.

Senior IT Assistant पदभरती 2026 ची मुलाखत 3 जुलै 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता विस कलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपल्या मूळ कागदपत्रांसह दिलेल्या वेळेत हजर राहावे . उमेदवार यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement

Senior IT Assistant या पदाचे मुलाखतीस पात्र उमेदवार यादी

ZP Chandrapur Bharti Result

ZP Chandrapur Bharti Result : जिल्हा परिषद चंद्रपूर , शासकीय सेवेत असतांना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांचे पात्र वारसांना अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवार यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement

अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांची यादी

ZP Chandrapur Bharti Result

ZP Chandrapur Bharti Result : ZP Chandrapur Published Merit list as per the applications received for the appointment of Contractual Medical Officer (MBBS). Click on the link below to download the candidate list.

महाराष्ट्र वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील रिक्त पदावर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यापदाचे नियुक्ती करीता प्राप्त झाल अर्जाची गुणवत्ता यादी (एम.बी.बी.एस. अर्हताधारक) जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवार यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

यादी मध्ये नमुद करण्यात आलेल्या उमेदवार यांनी तसेच ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केला असुन सुध्दा यादी मध्ये नांव आले नसेल अश्या उमेदवारांनी सुध्दा दिनांक 05/12/2025 रोजी दुपारी 01.00 वाजता मुळ दस्तऐवजासह कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे हजर राहावे .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (MBBS) नियुक्ती करिता प्राप्त अर्जानुसार गुणवत्ता यादी

ZP Chandrapur Bharti Result

ZP Chandrapur Bharti Result : ZP Chandrapur Published List of candidates eligible for interview for the post of Block Anchor. Click on the link below to download the candidate list.

उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिप चंद्रपुर Block Anchor या पदाचे मुलाखतीस पात्र उमेदवार यादी  जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवार यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Block Anchor या पदाचे मुलाखतीस पात्र उमेदवार यादी

ZP Chandrapur Bharti Result

ZP Chandrapur Bharti Result : ZP Chandrapur Published Merit list as per the applications received for the appointment of Contractual Medical Officer (MBBS). Click on the link below to download the candidate list.

महाराष्ट्र वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील रिक्त पदावर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यापदाचे नियुक्ती करीता प्राप्त झाल अर्जाची गुणवत्ता यादी (एम.बी.बी.एस. अर्हताधारक) जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवार यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (MBBS) नियुक्ती करिता प्राप्त अर्जानुसार गुणवत्ता यादी

ZP Chandrapur Bharti Merit list

ZP Chandrapur Bharti Merit list : All the candidates mentioned above are informed that, V.A.M.S. 70% of the qualities obtained in the examination and 30% of the qualities or qualities obtained in the examination are being published as per the quality list. If there is any objection, it should be submitted to Puravyasah District Health Officer, District Council Chandrapur Yanchekade by 31.19.2023. Objections received after the deadline will not be considered.

वर नमूद केलेल्या सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, V.A.M.S. परीक्षेत मिळालेल्या गुणांपैकी 70% आणि परीक्षेत मिळालेल्या गुणांपैकी 30% गुण किंवा गुण गुणवत्ता यादीनुसार प्रसिद्ध करण्यात येत आहेत. काही आक्षेप असल्यास 31.19.2023 पर्यंत पुर्व्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यंचेकडे सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत मानसेवी वैद्यकिय अधिकारी यांची यादी प्रकाशित – डाउनलोड करा