Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 99 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 99
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 99 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 99

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 99

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) तल्लीन होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

Q2) 2012 सालची ऑलिंपिक स्पर्धा……. येथे झाली होती,

Q3) लखीना पॅटर्न कशाशी संबंधित आहे?

Q4) भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल?

Q5) द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते?

Q6) खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?

Q7) ‘नैऋत्य’ या शब्दांमधील वर्णांची संख्या किती?

Q8) ‘रुंजी घालने’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q9) यापैकी वेगळा घटक कोणता?37,43,44,47,53,

Q10) ब्लिचिंग पावडर मध्ये खालील पैकी कोणते द्रव्य असते?

Q11) आंबामोहर 157 ही कोणत्या पिकाची सुवासिक जात आहे?

Q12) महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते कोण होते.

Q13) हृदयाच्या स्नायूंची हालचाली कोणत्या स्वरूपाची असते?

Q14) ‘रेड क्रॉस’ या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?

Q15) लंडन येथे इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली?

Q16) खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?

Q17) खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

Q18) खालील वाक्यातील नाम ओळखा, गंगा नदी ही पवित्र आहे,

Q19) तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

Q20) कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात?

Q21) ठक्कर बाप्पा यांनी…………….. या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

Q22) खालील शब्दाचा समास/ समास प्रकार ओळखा? वनभोजन.

Q23) दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. दशम स्थानातील अंक एकम स्थानाच्या अंकाच्या तिप्पट असेल तर ती संख्या कोणती?

Q24) खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.1,1,2,3,5,8,13,?,34

Q25) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q26) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे?

Q27) महाराष्ट्रातील नारळाच्या भागात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?

Q28) महात्मा फुले यांचा जन्म ……….या ठिकाणी झाला.

Q29) ………….. हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.

Q30) आणि, अथवा ही ………अव्यय आहेत.

Advertisement