Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 97 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 97
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 97 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 97

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 97

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘फॉरवर्ड ब्लॉक’ची स्थापना कोणी केली ?

Q2) इसवीसन1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विलियम महाविद्यालयाची स्थापना केली?

Q3) महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली?

Q4) टका हे चलन कोणत्या देशाचे आहे?

Q5) पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची ………..1893 मध्ये यांनी हत्या केली.

Q6) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?

Q7) एका वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला?

Q8) मोटार वाहन कायदा 1988 या कलमाने चालकाला लायसन बाळगण्याची आवश्यकता आहे?

Q9) लोकनायक पुढीलपैकी कोणाला म्हणतात?

Q10) पांढरे सोने कशास म्हटले जाते?

Q11) 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?

Q12) गटात न बसणारा शब्द ओळखा,

Q13) भारतीय हवामान खात्याची स्थापना 1875 मध्ये ब्रिटिशांनी खालीलपैकी कोठे केली?

Q14) 65 मीटर लांब व 50 मीटर रुंद असलेल्या आयताकृती बागेच्या कडेने साक्षीने चार फेऱ्या मारल्या तर किती ती मीटर चालली?

Q15) महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे.

Q16) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जागतिक प्रकल्प बांधा वापर आणि हस्तांतरण करा याबाबतीत यशस्वी ठरला ?

Q17) आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा,

Q18) महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी काढले?

Q19) ……………. मतदारसंघातून आनंदराव अडसूळ हे 2014 लोकसभा निवडणूक निवडून आले आहे.

Q20) सध्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?

Q21) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q22) खाली दिलेल्या शब्दातील प्रत्येक घटित शब्द ओळखा?

Q23) दुसर जागतिक महायुद्ध किती?

Q24) सोमवारी सकाळी 5 ते बुधवारी सकाळी 7 पर्यंत एकूण मिनिटे किती?

Q25) वाहन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q26) एका ठराविक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या दोन वर्षासाठी 6 टक्के पुढील पाच वर्षांसाठी 9 टक्के व पुढील शिल्लक कालावधीसाठी 13 टक्के आहे. जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 7680 रुपये मिळत असेल. तर मुद्दलाची रक्कम किती असेल?

Q27) ‘जागतिक ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिप 2019 स्पर्धा’ कोठे झाली?

Q28) Golden hour काय आहे?

Q29) ‘मिनी काय’ हा टापू कोणत्या समुद्रात आहे?

Q30) ‘अतिशय धनसंपन्न’ हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा.

Advertisement