Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 95 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 95
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 95 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 95

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 95

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ताशी 60 किमी वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते तर आगगाडीची लांबी किती असावी?

Q2) तेजो निधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

Q3) स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो.

Q4) खालील शब्दाचा समास/ समास प्रकार ओळखा? वनभोजन.

Q5) 1,2,3,4,5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या तयार होतील . जातील प्रत्येकात वरील अंक एकापेक्षा जास्त वेळा येणार नाही.

Q6) ‘सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले.’ यातील प्रयोग ओळखा.

Q7) अथवा, किंवा ही उभयान्वयी अव्यय काय सुचवितात?

Q8) ऊर्जेची गरज भागवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणती नवीन योजना सुरू केली आहे?

Q9) आयसीसी महिला 20-20 वर्ल्ड कप स्पर्धा 2020 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली?

Q10) ममता बॅनर्जी यांनी नुकतीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या कितव्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होत आहेत?

Q11) मनोज अ या ठिकाणाहून निघून उत्तर दिशेने 20 मीटर चालत जातो त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून 30 मीटर चालतो त्यानंतर दक्षिण दिशेने 35 मीटर चालतो आणि त्याच्या डावीकडे वळून 15 मीटर चालल्यावर पुन्हा उत्तर दिशेने 15 मीटर चालत आल्यास तो  अ या ठिकाणापासून कोणत्या दिशेने आणि किती अंतरावर आहे?

Q12) ‘श्यामची आई’ पुस्तक कोणी लिहिले?

Q13) महाराष्ट्राच्या आमदार आदर्श ग्राम योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

Q14) केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या सागरी प्राण्यास ‘राष्ट्रीय सागरी प्राणी’ म्हणून घोषित केले?

Q15) दहशतवादाविरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?

Q16) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना केव्हापासून सुरू करण्यात आली?

Q17) पाण्याची एक टाकी 1560 रुपयात खरेदी केली होती. ती टाकी 1716 रुपयाला विकली, तर शेकडा नफा किंवा तोटा किती झाला?

Q18) 21 ते 71 या दोन संख्यांच्या दरम्यान 4 ने निशेष भाग जाणार या संख्या किती आहेत?

Q19) ‘भारतीय फुलराणी’ या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू?

Q20) खालीलपैकी महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग कोणता ?

Q21) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?

Q22) नुकताच पुन्हा एकदा जागृत झालेल्या भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी….. या ठिकाणी आहे,

Q23) “गंगा “ही पवित्र नदी आहे या वाक्यातील अवतरणातील शब्दाची जात ओळखा.

Q24) बंदुकीची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात?

Q25) 1 ऑक्टोबर 2026 रोजी आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे?

Q26) ‘दरमहा’ या सामाजिक शब्दाचा प्रकार ओळखा.

Q27) 8820 संकेत कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग असेल?

Q28) तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?

Q29) 6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?

Q30) महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड कशाची केली जाते?

Advertisement