Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 87 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 87
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 87 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 87

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 87

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) Choose the correct comparative form from the following.

Q2) रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते ?

Q3) जर आठ लोक 80 गुंठ्यांची पेरणी 24 दिवसात करतात तर 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्यांची पेरणी करतील?

Q4) लंगडा या विशेषणाचा साधी धातू कोणता?

Q5) ‘शिपाई शूर होता.’ या वाक्यात ‘शूर’ हे काय आहे?

Q6) Select the word that can be join with the given noun to form a compound noun. College :-

Q7) अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हेरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत?

Q8) एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा कुठून कोठे सुरू केली?

Q9) भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

Q10) जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे

Q11) महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग पैकी औरंगाबाद येथे स्थित ज्योतिर्लिंग कोठे आहे?

Q12) आज मंगळवार आहे तर परवा नंतर कोणता वार असेल?

Q13) ‘आपली सूचना माझ्या स्मरणात आहे.’ नकारार्थी वाक्य करा.

Q14) पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?

Q15) X – Y चा अर्थ आहे, X आई आहे X ची X * Z चा अर्थ आहे, X वडील आहे Z चे.X + Z चा अर्थ आहे,X मुलगी आहे Z ची. तर M – N * T + Q यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान असत्य नाही?

Q16) 17:27::39:?

Q17) Give one word for….. One who advocates extreme governmentle changes….

Q18) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

Q19) एक वस्तू 175 रुपयास विकल्यास शेकडा 25 नफा होतो तर ती वस्तू 161 रुपये वकल्यास शेकडा किती नफा होईल?

Q20) गावाचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो?

Q21) न्यूट्रॉनचा शोध …….. शास्त्रज्ञाने लावला?

Q22) स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?

Q23) लंडन येथे इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली?

Q24) ‘बटरफ्लाय स्ट्रोक’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q25) लंडन येथे इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली?

Q26) खालीलपैकी अशुध्द शब्द ओळखा?

Q27) 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या किती आहेत?

Q28) दर रविवारी ख्रिश्चन लोक प्रार्थना करण्यासाठी…… जातात,

Q29) एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?

Q30) खालीलपैकी कोणता शब्द ‘अनुरक्त’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.

Advertisement