Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 84 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 84
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 84 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 84

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 84

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले?

Q2) नरेंद्र सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेले आहेत तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेकडे आहे?

Q3) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q4) गटात ंंन बसणारा शब्द ओळखा?

Q5) खालीलपैकी कोणता शब्द फारशी भाषेतून मराठीत आला आहे?

Q6) मुस्लिम लीग या संघटनेचे स्थापक कोण होते?

Q7) खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2 पूर्ण भाग जातो?

Q8) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q9) ‘मयुरक्षी जलविद्युत प्रकल्प’ कोणत्या राज्यात आहे?

Q10) पुढीलपैकी कोणते सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आहे?

Q11) शंभर पर्यंत असणारे सर्व विषम संख्यांची सरासरी किती?

Q12) ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात?

Q13) ‘टिहरी सरोवर योजना’ कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

Q14) 1,35,135÷15=?

Q15) सरासरी काढा.29, 33, 37, 41, 45, 49, ?

Q16) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते?

Q17) कर्मणी प्रयोगात कर्म हा कसा आहे?

Q18) खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असणारे वाक्य ओळखा?

Q19) ‘देवघर’ या शब्दाचे लिंग ओळखा ?

Q20) दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?

Q21) खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे?

Q22) 1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?

Q23) मोर या शब्दाचा विरुद्ध लिंग शब्द कोणता?

Q24) खालीलपैकी कोणता दीर्घ स्वर नाही?

Q25) जसे विटांचा ढिग तसे वेलींचा.

Q26) खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे,

Q27) Fill in the blank. The judge had ……..in allowing the lawsuit to proceed.

Q28) पृथ्वीतील सर्वात जवळचा ग्रह कोणता?

Q29) एका संख्येला 36 ने भागले असता बाकी 25 उरते तर त्या संख्येला 9 ने भागले तर बाकी किती उरेल?

Q30) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.

Advertisement