Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 83 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 83
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 83 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 83

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 83

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 200 रुपयाच्या वस्तूंची किंमत 20% ने वाढविले नंतर ही वाढविलेली किंमत 20% ने कमी केली तर या वस्तूंची शेवटची किंमत तिच्यामुळे किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल?

Q2) आरबीआयचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

Q3) तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

Q4) ‘घर’ या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही?

Q5) एका म्युझियम सिस्टम ची मूळ किंमत 20,300 रुपये आहे व त्यावर 15 टक्के नफा हवा असल्यास विक्री किंमत किती होईल.

Q6) ‘तोंडात तीळ न भिजणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

Q7) 100:29:96:?

Q8) योग महोत्सव 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला?

Q9) महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे?

Q10) 1 जानेवारी 2010 ला शुक्रवार दिवस होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल?

Q11) यश व गणेश यांच्या वयाची सरासरी 13 वर्षे आहे. आणी रमेश व पूर्वा यांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. पूर्वा व यश यांच्या वयांची बेरीज 36 वर्षे असेल तर पूर्वाचे वय किती वर्ष असेल?

Q12) 1 ते 100 दरम्यान एका अंक किती वेळा येतो?

Q13) 8,20,45,96,199,?

Q14) प्रथम 7 मूळ संख्यांची सरासरी किती?

Q15) जर एका व्यक्तीने 43,578 ही संख्या उलट स्वरूपात लिहिली तर शतक स्थानावर कोणता अंक येईल?

Q16) द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला?

Q17) एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तेच काम 15 मध्ये किती दिवसात करतील?

Q18) घटना समितीतील लोकसंख्येमागे एक सदस्य घेतला गेला?

Q19) खालील संख्या मालिका पूर्ण करा 4,3 ,12,9,36,81,?

Q20) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वित्तमंत्री कोण?

Q21) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q22) अमरावतीचे विभागीय आयुक्त कोण आहेत.

Q23) गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?

Q24) चंद्रगुप्त चा मुलगा कोण होता?

Q25) एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

Q26) एका समूहात 10 माणसे आहेत समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो तर एकूण हस्तांदोलने किती होतील?

Q27) 2.7 डेकालिटरचे45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती?

Q28) खाण्याचा सोडा म्हणजे काय?

Q29) 5 ते 78 पर्यंत समसंख्या किती?

Q30) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना इसवी सन….. मध्ये झाली.

Advertisement