Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 81 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 81
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 81 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 81

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 81

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 1672 या संख्येत तून लहानात लहान संख्या कोणती वजा केली असता येणार असं के 17 ने पूर्ण भाग जाईल?

Q2) ‘न्यूनगंड असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.

Q3) अशुद्ध शब्द कोणता?

Q4) ज्या भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मां ना….. असे म्हणतात,

Q5) एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?

Q6) जर 15 17 16 8 आणि K यांची सरासरी 13 येत असेल तरK=?

Q7) विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?

Q8) रमेश दोन्हीकडून अकराव्या क्रमांकावर उभा आहे तर त्या रांगेत एकूण किती लोक असेल?

Q9) ……. काय अवस्था झाली तुझी,

Q10) कोणत्या पोर्तुगीज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग 1496 मध्ये शोधला?

Q11) खालीलपैकी कोणत्या खात्यात दोन्ही भांडवली व चालु महसुली प्राप्त व खर्चाचा समावेश होतो?

Q12) 2025 मध्ये भारतात जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?

Q13) अ 600 रुपयांची वस्तू ब ला 30 टक्के नफ्याने विकली तर त्याला एकूण नफा किती झाला?

Q14) छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करत गणू म्हणाला, ‘हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्य वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. माझी आई तिच्या वडिलांची एकटी मुलगी आहे.’ मुलीच्या आईचे गणुशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा.

Q15) 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

Q16) डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?

Q17) भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह…… येथे आहे,

Q18) ना, नाही, नको या शब्दांनी क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते?

Q19) अंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

Q20) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणाला संबोधले जाते?

Q21) कॉम्प्यूटरच्या कोणत्या मेमरी स्थायी मेमरी म्हणतात,

Q22) एक मनुष्य पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे तो घटिवत दिशिने 45 अंशातून फिरतो. नंतर तो त्याच दिशेने 180 अंशातून फिरतो. पुन्हा तो प्रतिघटिवत दिशेने 270 अंशातून फिरतो तर त्या माणसाचे तोंड आता कोणत्या दिशेस आहे?

Q23) पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

Q24) …….. या चळवळीचा उद्देश शांततेच्या मार्गाने युद्धविरोधी प्रचार करणे होता,

Q25) चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात पत्री सरकार ची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती?

Q26) ‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

Q27) गोशी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.

Q28) कवी कुसुमाग्रज यांनी जीवन लहरी या मात्रा वृत्तांची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला……………. असे नाव दिले.

Q29) भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते?

Q30) पोर्ट ब्लेअर ही …….ची राजधानी आहे.

Advertisement