Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 8 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 8

ZP Bharti Practice Paper 8 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 8

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 8

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) कोणत्या शब्दसमूहासाठी  ‘शाश्वत’ हा एकच शब्द योजता येईल.

Q2) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच……..

Q3) जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?

Q4) अडणीवरचा संघ असणे म्हणजे काय?

Q5) राज्यसभेचा सभापती कोण असतो?

Q6) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा?12,36,18,54,27,81,243,……..

Q7) कोणत्या प्रयोगात करता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो?

Q8) स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?

Q9) जयपुर मध्ये हवा महल कोणी बनवला?

Q10) जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14 वे असेल?

Q11) अ जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे. अ तर माझा कोण लागतो?

Q12) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.‘रात्र ………..आहे.

Q13) खालील दिलेल्या आलंकारिक  शब्दांचा अचुक अर्थाचा  पर्याय ओळखा?मगरमिठी

Q14) खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे?

Q15) तगाई –

Q16) खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे?

Q17) 3,6,12,21,33,?,66

Q18) एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 50 चौ.से.मी. असून त्याचा एक कर्ण 20 से.मी आहे. या समभुज चौकोनाचा दुसरा कर्ण….सें.मी.असेल.

Q19) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q20) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार कोणास आहेत?

Q21) ….. हे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते,

Q22) 8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?

Q23) समुद्राची खोली मोजण्यासाठी…… वापरतात.

Q24) नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते?

Q25) जर कोंबडीला बोकड म्हटले बोकडाला मोर म्हटले मोराला बेडूक म्हटले बेडकाला वाघ म्हटले वाघाला कुत्रा म्हटले तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

Q26) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q27) आई वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 85 वर्षे आहे. आणखीन तीन वर्षांनी त्याची बेरीज किती वर्ष होईल?

Q28) खालील वर्णांपैकी मूर्धन्य वर्ण कोणता तो ओळखा?

Q29) गिअर नसलेली मोटर सायकल चालवण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय आहे?

Q30) भारतात आणि बाणी कोणत्या वर्षी लावण्यात आली?