Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 75 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 75
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 75 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 75

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 75

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मराठवाड्यातील नगदी पीक……..

Q2) 11 चा वर्ग आणि 7 चा घन यांची बेरीज किती?

Q3) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून पाळण्यात येतो?

Q4) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q5) राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

Q6) बीड जिल्ह्यातील‌‌….. सहकारी साखर कारखाना,

Q7) 569081 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती?

Q8) एका दिवसाची घड्याळाचे दोन्ही काटे एकाच रेषेत मात्र विरुद्ध दिशेला किती वेळा येतात?

Q9) संस्कृत व्याकरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

Q10) जागतिक चिमणी दिवस कोणता?

Q11) तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा?

Q12) 5/7 , 17/12 , 53/36 …..?

Q13) आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी-ड्रोन प्रणाली तैनात करणारे कोणते भारतातील पहिले राज्य ठरले आहे?

Q14) समसंबंध ओळखा.13:196 : : 16 ?

Q15) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही…………. आहेत.

Q16) ‘मारुतीची शेपूट’ या अलंकारा करिता शब्दाचा अर्थ कोणता ?

Q17) 52 विद्यार्थी संख्या असलेल्या एका वर्गातील 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले अनुत्तीर्ण विद्यार्थी बाजूला काढून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणनिहाय यादी तयार करण्यात आली या यादीत रमेश चा उच्चस्थानाकडून 22 वा क्रमांक आहे तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक आहे?

Q18) बावन्न दरवाजांचे शहर अशी ख्याती कोणत्या शहराची आहे?

Q19) ‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी असा शब्द निवडा.

Q20) केवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?

Q21) हंगामी खालीलपैकी…‌‌ …..ची सुधारित जात आहे,

Q22) ॲप्पल चे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?

Q23) एकत्र कोणातील कोणाची मापे 4:3:2 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?

Q24) कृष्णा व कोयना यांचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यात….. येथे झाला आहे?

Q25) महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?

Q26) निष्पाप हा शब्द जास्त संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता?

Q27) पुढीलपैकी कोणते युनेस्को जागतिक वारसा स्थळ नाही.

Q28) भारतातील 4g सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती?

Q29) मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे?

Q30) एका संख्येचा 60% व 40% मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?

Advertisement