Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 74 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 74
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 74 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 74

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 74

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 24,000 रुपयास घेतलेले घर विकल्यामुळे 5% तोटा झाला तर ते घर किती रुपयात विकले गेले असावे?

Q2) ………. यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली.

Q3) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. जळत्या घराचा…….

Q4) सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली?

Q5) पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….

Q6) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q7) दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला?

Q8) मेळघाट व पयनघाट हे दोन स्वभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q9) सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते.

Q10) लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?

Q11) जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे.

Q12) श्रीलंकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?

Q13) खालीलपैकी तीन कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता?

Q14) भाषा या नामाचे अनेकवचन लिहा?

Q15) कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा जगातील पहिला देश कोणता?

Q16) जगातील सर्वात वयस्कर जिवंत स्थलचर प्राणी ‘जोनाथन’ (कासव) याचे अंदाजे वय किती आहे?

Q17) आमंत्रितच्या विरुद्ध शब्द कोणता?

Q18) लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे?

Q19) अनुशासन म्हणजे काय?

Q20) संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?

Q21) 7.5 वर्षे अधिक 29 महिने – अडीच वर्षे=?

Q22) 729 चे घनमूळ किती?

Q23) 6561 चा वर्ग मुलाचा वर्गमूळातून 625 चा वर्गमूळ चे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते?

Q24) पहिल्या महिला लोकसभापती कोण?

Q25) भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?

Q26) औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

Q27) जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतात?

Q28) वनस्पतींना होणारे प्रामुख्याने गावातील तांबोरा ज्वारी वरील काजळी हे रोग…… आहेत.

Q29) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q30) लंगडा या विशेषणाचा साधी धातू कोणता?

Advertisement