Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 73 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 73
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 73 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 73

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 73

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंत पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण?

Q2) राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली?

Q3) मोटार वाहन अधिनियम 1988 चा विस्तार किती आहे?

Q4) वाहनाच्या स्पीडोमीटर मधील RPN चा फुल फॉर्म काय आहे?

Q5) रामने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा.

Q6) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q7) उंबराचे फूल म्हणजे………

Q8) राज्यपाल यांना कोण शपथ देतात?

Q9) एलपीजी गॅस सोबत दोन घटक कोणते असतात?

Q10) केंद्रीय भात संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे राज्यात आहे?

Q11) नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण?

Q12) चिपको आंदोलनाचे जनक कोण?

Q13) एक सांकेतिक भाषेत कमल हा शब्द कनमनलन असा लिहीतात तर त्या भाषेत सरबत हा शब्द कसा लिहावा?

Q14) पुढील पंक्तीतील अलंकार ओळखा.लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्नखोर त्याच अंकुशाचा मार !

Q15) खालीलपैकी कोणत्या खात्यात दोन्ही भांडवली व चालु महसुली प्राप्त व खर्चाचा समावेश होतो?

Q16) 1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?

Q17) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q18) एका रांगेत त्याच्या मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q19) प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?

Q20) पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते?

Q21) RACE ह्या शब्दातील अक्षरे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील?

Q22) एका शेअरचा बाजार भाव रुपये 1000 असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर शेअर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती?

Q23) कोणत्या उपग्रहाचा परिवलन व परिभ्रमण काल सारखाच असतो?

Q24) वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन-डाय-ऑक्‍साईड शोषतात?

Q25) बीसीजी ची लस कोणत्या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून टोचली जाते?

Q26) Choose the opposite word of Entry :-

Q27) जर एका व्यक्तीने 43,578 ही संख्या उलट स्वरूपात लिहिली तर शतक स्थानावर कोणता अंक येईल?

Q28) Select the word that can be join with the given noun to form a compound noun.College :-

Q29) औरंगाबादला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत?

Q30) अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा.पावसातभिजू नका.

Advertisement