Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 72 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 72
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 72 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 72

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 72

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) दिव्याने साडे 19 रुपये प्रति किलोग्राम दराने 300 ग्रॅम वांगी आणि 23 रुपये प्रति किलो दराने अर्धा किलो ग्रॅम दोडका विकत घेतला. तर तिला भाजी विक्रेत्याला किती रुपये द्यावे लागतील?

Q2) शिवसमुद्र जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

Q3) महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते?

Q4) शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी शे .55 मुले असून मुलींची संख्या 37 ने कमी आहे तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?

Q5) मधुला चक्री आवडते या वाक्यतिल प्रयोग ओळखा?

Q6) ……….. यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.

Q7) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?6,13,32,69,114,224

Q8) आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप कोणते?

Q9) निळी क्रांती कशाशी संबंधित आहे?

Q10) खालीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य ओळखा?

Q11) विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?

Q12) ……… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

Q13) 10 मुलांना 20 किलो ग्रॅम साखर 30 दिवस पुरते तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल?

Q14) खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरणे कोणते?

Q15) …………….. या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो.

Q16) इराण: अशिया कॅनबेरा: ऑस्ट्रेलियानॉर्वे : युरोप अल्जेरिया :आफ्रिकावरीलपैकी विसंगत जोडी शोधा.

Q17) मानवी जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजी मधील कोणत्या अक्षराशी मिळताता -जुळता आहे ?

Q18) 10 मीटर=?

Q19) विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.

Q20) एका विद्यार्थ्याला पास होण्यासाठी 33% गुणांची आवश्यकता आहे त्याला 125 गुण मिळाले तर तो 40 गुणांनी अनुत्तीर्ण झाला परीक्षा एकूण किती गुणांची होती?

Q21) एका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकी झाडी प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?

Q22) शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली.

Q23) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

Q24) दर साल दर शेकडा 5% दराने8000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती

Q25) एका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहेत तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती?

Q26) खालीलपैकी कोणता शब्द समुहदर्शक असलेला शब्द कोणता?

Q27) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q28) नरेंद्र सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेले आहेत तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेकडे आहे?

Q29) सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?

Q30) खालीलपैकी गटात न बसणारे शहर ओळखा.

Advertisement