Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 7 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 7

ZP Bharti Practice Paper 7 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 7

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 7

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) इ.स. 1974 साली भारत आणि कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली?

Q2) एक विशिष्ट काम करण्यास रामदासला 45 दिवस लागतात तर 18 दिवसानंतर किती कामे शिल्लक राहिले असेल?

Q3) जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q4) महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?

Q5) ‘हापुस’ हा कोणत्या भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे?

Q6) लिंग वदला .बोका,

Q7) अंक मालिका पूर्ण करा, 11,23,35,47,59,……..

Q8) ‘गिरीजा’ ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?

Q9) 1056 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली तर त्या संख्येस 23 ने पूर्ण भाग जाईल?

Q10) परवाचा भूकंप म्हणजे जणूसृष्टीचे तांडवचा अलंकार ओळखा,

Q11) 0.25×2.5×1.2=?

Q12) लोकांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा,

Q13) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q14) महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद किती आहेत?

Q15) खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही?

Q16) 2020 ची ‘खेलो इंडियन युथ गेम्स स्पर्धा.’ कोठे पार पडली?

Q17) 0.57,9.5 यांचा मसावी आणि लसावि काढा.

Q18) भगवद्गीतेत किती अध्याय आहेत?

Q19) भिन्न शब्द ओळखा,

Q20) खालील वाक्य कर्मणी प्रयोगात करा.मी चहा घेतला.

Q21) खालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विमानाने त्यांच्या अंतर्गत असलेल्या १००% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले?

Q22) भारत ‘जागतिक व्यापार संघटनेन’ चा सभासद कोणत्या वर्षी झाला ?

Q23) दोन समरूप त्रिकोणाच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौ सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

Q24) जर सोमवार पाच दिवसांचा आठवडा धरला तर जून महिन्यात किती आठवडे येथील?

Q25) महाराष्ट्रात एकूण किती सहकारी साखर कारखाने आहेत?

Q26) ‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?

Q27) जागतिक पर्यावरण दिवस ……या दिवशी साजरा केला जातो,

Q28) केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?

Q29) ‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे?

Q30) वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?