Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 69 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 69
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 69 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 69

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 69

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) बंदुकीतून सोडलेली गोळी लाकडाच्या उंडक्यात कोणत्या गोष्टीमुळे घुसते?

Q2) पुढीलपैकी कोणास मुगल सत्तेचा संस्थापक मानली जाते?

Q3) एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

Q4) अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.तू पण माझ्याबरोबरप्रार्थना म्हण.

Q5) अनंतआणिअमोल खेळत होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

Q6) दीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळला. नंतर उजवीकडे वळून  चालू लागला. तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे?

Q7) प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?

Q8) ‘बादरायण संबंध असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा.

Q9) ‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q10) दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे व त्याच्या वयाची बेरीज 88 वर्ष आहे. तर मोठ्या भावाचे वय किती?

Q11) शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

Q12) छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?

Q13) सन 2020 च्या उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद…………. यांनी भूषविले.

Q14) कमवा व शिका संकल्पनेचे जनक कोण.

Q15) रमेश नाही का परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळविले व महेश ने 700 पैकी 525 गुण मिळवले तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारी फरक किती?

Q16) अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

Q17) राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते?

Q18) एका रांगेत एक खांब दोन्ही बाजूकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती खांब आहेत?

Q19) संत गोरोबाकाका यांचे समाधी खालील कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q20) आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

Q21) ‘ड्रिम्स फ्रॉम माय फादर’ या पुस्तकाचे लेखक कोण?

Q22) दोन मजूर एक काम रोज 6 तास करतात आणि तेच काम 7 दिवसात संपवतात तर एक मजूर रोज 3 तास काम करून तेच काम किती दिवसात संपेल?

Q23) खालील शब्दांपैकी क्रियापद नसणारा शब्द कोणता?

Q24) सिंचन घोटाळा चौकशी समिती………

Q25) X, T, P, L, ….. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?

Q26) तितीक्षा या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता?

Q27) सलाम या कवितासंग्रहाचे कवी कोण?

Q28) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q29) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?

Q30) महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?

Advertisement