Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 67 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 67
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 67 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 67

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 67

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

Q2) 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान कोणत्या महापुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली?

Q3) मुख्यमंत्री हा कोणाकडे आपला राजीनामा देत असतो?

Q4) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?

Q5) 2014 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत कोठे पार पडल्या?

Q6) लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे?

Q7) तू माऊलीहून मायाळू| चंद्राहुनी शितल|पाणी या होनी पातळ| कल्लोळ प्रेमाचा|वरील पंक्तीतील अलंकार ओळखा.

Q8) वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट होईल?

Q9) 14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q10) मध.मधमाशी.कात…?

Q11) खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा.

Q12) भारतीय घटनेच्या…………. व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते.

Q13) सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?

Q14) खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?

Q15) विसंगत घटक ओळखा,

Q16) रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा,

Q17) स्तुती चा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q18) एका व्यवहारात 7200 रुपये नफा अ ब क आणि ला .2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती?

Q19) मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?

Q20) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q21) खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q22) खालीलपैकी देशी शब्द कोणता?

Q23) कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले?

Q24) भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण.

Q25) खालीलपैकी विसंगत घटक ओळखा?

Q26) दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

Q27) खालीलपैकी तत्सम शब्द कोणता?

Q28) भारतात मुख्यत्वे जून त सप्टेंबर या काळात पाऊस पडतो हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो?

Q29) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q30) आपल्या शरीरातील स्नायूमध्ये प्रामुख्याने………………. हे प्रथिने असते.

Advertisement