Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 66 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 66
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 66 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 66

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 66

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सीमा चा जन्म. 8 ऑगस्टला झाला सीमा पेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे स्वाती चा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो?

Q2) खालील अंक मालिका पूर्ण करा.3,10,29,66…….

Q3) 0,6,24,60,120,210…….?…….

Q4) ………… हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो?

Q5) पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे बालके तीव्र कुपोषित आहे असे म्हणता येईल?

Q6) स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?

Q7) ‘विजया चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली ‘या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता?

Q8) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?

Q9) 10.5+1.05+105=……?

Q10) सर्वात मोठा समुद्र कोणता?

Q11) 32,33,37,46,42,?

Q12) शुद्ध पाण्याचा सामू जवळपास…..असतो,

Q13) ‘अंथरूण पाहून पाय पसरावे.’ या म्हणीचा अर्थ सांगा.

Q14) 35 तासांचे सेकंद किती होतात?

Q15) डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच ‘राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र’ उभारले गेले असून ते महाराष्ट्रात…….. येथे कार्यन्वित झाले आहे?

Q16) 54 व 36 यांचा मसावी काढा?

Q17) VIT चे संस्थापक जी विश्वनाथ यांना कोणत्या ठिकाणाच्या RIT मानत डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे?

Q18) अ स्त्री ब स्त्रीस म्हणाली तु माझ्या सुनेची मुलगी आहेस. तर अ ही ब ची कोण?

Q19) 2गोलाकृती त्रिज्येच्या गुणोत्तर1:2 प्रमाणात आहे तर त्याच्या कष्ट फळाचे गुणोत्तर किती?

Q20) जर DEEP= 30 तर, NOOM =?

Q21) ‘समर्थाचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा.

Q22) विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?

Q23) 10 मीटर=?

Q24) आंबा साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q25) अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये कोणत्या वर्षी समावेश करण्यात आला होता?

Q26) खालील काव्यरचनेत कोणता अलंकार वापरलेला आहे ते ओळखा?श्रीकृष्ण नवरा मी नवरी!शिशुपाल नवरा मी न वरी!

Q27) 36 व 63 चा लसावी 252 आहे तर मसावी किती?

Q28) महालेखापाल हे आपला राजीनामा कोणाकडे देतात?

Q29) खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल?

Q30) आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा.

Advertisement