Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 64 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 64
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 64 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 64

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 64

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘खसखस पिकणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?

Q2) 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?

Q3) अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता?

Q4) शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला

Q5) 3,10,29,66,?

Q6) P.U.C.C हे तपासण्याचे अधिकार खालीलपैकी यांना आहे.

Q7) भारुड रचना प्रकार कोणी रूढ केला?

Q8) बावन्न दरवाजाचे शहर कोणते आहे?

Q9) जर एक धावपटू बारा किमी धावल्यानंतर 80 टक्के धावा पूर्ण करतो. तर धाव एकूण किती किमीची असेल?

Q10) दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.

Q11) खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा?

Q12) 684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q13) श्री संत निवृत्तीनाथांची समाधी कोठे आहे?

Q14) 400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागते.

Q15) Golden hour काय आहे?

Q16) पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.ऐश्वर्य :-

Q17) 6.24 या संख्यांचा भूमितीमध्य…… आहे,

Q18) समानार्थी शब्द सांगा. अवनी

Q19) बेसॉल्ट खडकात तयार झालेले एकमेव लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q20) ‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे?

Q21) जेव्हा तुम्ही रस्त्याने जाताना शाळा अगर रुग्णालयाचे चिन्ह पहाल तर काय कराल?

Q22) महात्मा गांधींचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये ‘साराबंदी’ ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?

Q23) अर्धामुरधा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे?

Q24) कोणत्या देशाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक नोंदवून सचिन तेंडुलकरने सुनील गावस्कर च्या 34 कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली?

Q25) कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे पिकांच्या नवीन जाती निर्माण करता येतात?

Q26) खालीलपैकी कोणता शब्द ‘अनुरक्त’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.

Q27) 180 कि मी अंतरिका चालकाने ताशी 60 किमी वेगाने जाताना व ताशी 40 किमी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि मी असेल?

Q28) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q29) भारतात कोणत्या क्षेत्रात छुपे बेरोजगारीचे दर्शन घडते?

Q30) 2 तास 10 मिनिटे 25 सेकंद =?

Advertisement