Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 63 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 63
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 63 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 63

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 63

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता?

Q2) ‘पगडी’ या शब्दाची पुल्लिंगी रूप लिहा.

Q3) पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. मूग गिळणे –

Q4) जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी कोणता?

Q5) ‘त्याचे वागणे चांगले नाही.’ यातील ‘वागणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.

Q6) ‘स्वर्ग दोन बोटे उरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q7) काट्याच्या घड्याळामध्ये 6.00 वाजता तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?

Q8) ‘राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q9) घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाले?

Q10) घड्याळातील सर्व अंकांच्या बेरजेची तीन पट किती?

Q11) एडस सारख्या जगभर फलावणाऱ्या सार्व देशीक रोगास……………….. ही संज्ञा दिली जाते.

Q12) लखनऊ हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

Q13) भारतातील 4 जी सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी?

Q14) एक ट्रेन 90 किमी /तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती.

Q15) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?

Q16) रिझर्व बँक ऑफ इंडिया चे पहिले भारतीय गव्हर्नर व आय.सी.एस अधिकारी श्री सी डी देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील होते?

Q17) कोणत्या कंपनीने भारतात पहिल्यांदाच लोखंडी नांगर बनवला.

Q18) नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात?

Q19) हिरवे हिरवे गार गालिचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?

Q20) 100,105::125:?

Q21) सिंह, घोडा, उंट, जिराफ या प्राण्यांची 25 चित्रे याच क्रमाने लावल्यास 13 व्या क्रमांकावर कोणत्या प्राण्याचे चित्र असेल?

Q22) सी. पी. राधाकृष्णन यांची भारताच्या कितवे उपराष्ट्रपती म्हनून निवड करण्यात आली आहे?

Q23) ‘उपट सूळ घे खांद्यावर.’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?

Q24) कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द.

Q25) खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही.

Q26) कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा म्हणजे कोण?

Q27) खालीलपैकी तृतीया विभक्तीचा कारकार्थ सामान्यत: कोणता असतो?

Q28) 8 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q29) खालीलपैकी कोणते राज्य हे केंद्रशासित प्रदेश :फ्रेंच रिवेरा ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखले जाते?

Q30) मध : मधमाशी : : कात : ?

Advertisement