Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 62 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 62
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 62 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 62

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 62

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारताचे 48 वे सर न्यायाधीश कोण आहेत?

Q2) ‘नाच रे मोरा’ या कवितेची कवी खालीलपैकी कोण आहेत?

Q3) मुलगा व वडील यांच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे. जर त्यांची दर्शवणाऱ्या संख्येचा गुणाकार 185 असेल तर दोघांची आजची वय किती?

Q4) Write the adjective of indolence…..

Q5) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q6) भारताचा प्रथम नागरिक कोण?

Q7) खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही?

Q8) 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या. एकूण जोड्या पैकी किती जोड्यांमध्ये 4 फरक आहे?

Q9) संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते?

Q10) खालीलपैकी कोणती जात गाईची जात नाही?

Q11) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते.

Q12) खालीलपैकी….. थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते?

Q13) बायोमासचा ऊर्जास्त्रोत म्हणून उपयोगितेवर प्रभाव पाडणारे खालीलपैकी कोणते घटक आहे?

Q14) पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?

Q15) जपानच्या हाती सापडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची ‘आझाद हिंद सेना’ ………….यांनी स्थापन केली होती.

Q16) सीतेला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते?

Q17) खालील पैकी कोणती कीड विशेषत्वाने हरभऱ्यावर पडते?

Q18) एक 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग कित?

Q19) बाल हत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?

Q20) जसे मांजर- उंदीर, तसे……

Q21) सुरज त्याच्या बहिणी पेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सुरज चा जन्म कोणत्या वारी झालेला असेल?

Q22) सन 2023 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास दिला.

Q23) वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह वापर करा.ताप थांबला का तिचा

Q24) 10 सेमी बाजू असलेल्या गं आकृतीला वितळवून दोन सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे बनतील?

Q25) संगमची बहिण श्यामल त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे, आणि त्याची आई शामलच्या वयाच्या तिप्पट वयाची आहे. आईचे वय 42 वर्षे असल्यास संगमचे आजचे वय किती?

Q26) निती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?

Q27) खालीलपैकी वाक्यप्रचाराचा अयोग्य वापर असलेले वाक्य कोणते?तोंडात बोट घालणे :-

Q28) 27×12+21÷7-327=?

Q29) मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार कोण आहेत?

Q30) 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत?

Advertisement