Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 60 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 60
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 60 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 60

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 60

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता?

Q2) भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता?

Q3) ‘तंबाखू’ हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?

Q4) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.6,9,18,45….?

Q5) बावन्न दरवाजांचे शहर अशी ख्याती कोणत्या शहराची आहे?

Q6) आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,

Q7) खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाण असणारे मूलद्रव्य कोणते?

Q8) जगातील सर्वाधिक अंतराच्या हाई स्पीड रेल्वे ची यशस्वी चाचणी करणारा देश कोणता?

Q9) ,पुरुषाने सुवर्णपदक पटकावले.’ या वाक्यातील अवतरणातील शब्दाची विभक्ती ओळखा.

Q10) बीड जिल्ह्यातील विद्यमान खासदार……. आहेत.

Q11) ‘गोल घुमट’ प्रसिद्ध वस्तू कोणत्या ठिकाणी आहे?

Q12) रामेश्वर विद्यालयात गतवर्षी 320 मुले होती. चालू वर्षी 368 मुले आहेत. तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली?

Q13) 256 या संख्येचे  वर्गमूळ किती?

Q14) विशेष नाम नसणारे ओळखा,

Q15) पांढरे स्वच्छ दात मुखात शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखा.

Q16) शब्दांच्या एकूण किती जाती आहेत?

Q17) विशेषणाचा प्रकार ओळखा .दुप्पट.

Q18) श्री हनुमान यांना तीन मुले आहेत पहिल्या मुलाचा जन्मदिन एप्रिलच्या पाचव्या सोमवारी होतो दुसऱ्या मुलाचा जन्मदिन नोव्हेंबरच्या पाचव्या गुरुवारी येतो तर तिसऱ्या मुलाचा जन्म 20 डिसेंबरला झाला असेल तर या दिवशी कोणता वार असेल?

Q19) एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे दोन्ही संख्यांची बेरीज 120 आहे तर पहिली संख्या कोणती?

Q20) अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

Q21) आई ,वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज आज 85 वर्षे असल्यास आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल?

Q22) कर्करोगाच्या उपचारासाठी…. वापरतात,

Q23) 1 ते 25 संख्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?

Q24) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.पंधरा दिवसांचा कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक…..

Q25) खालीलपैकी कोणता किल्ला केवळ सागरा जवळ बांधलेला आहे परंतु सागरातील बेटावर बांधलेला नाही?

Q26) खालीलपैकी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा?

Q27) धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?

Q28) मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नशे या कवितेच्या ओळी कोणाचे आहे?

Q29) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q30) एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?

Advertisement