Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 6 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 6

ZP Bharti Practice Paper 6 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 6

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 6

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) महाराष्ट्र राज्य विधान मंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते?

Q2) काल रविवार होता तर उद्या नंतर कोणता वार असेल?

Q3) 0.9857×0.01×0.0001=?

Q4) आलापल्ली येथील वन वैभव कशासाठी प्रसिद्ध आहे.

Q5) खालीलपैकी कोणते आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे?

Q6) उंबराचे फुल म्हणजेच……

Q7) खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

Q8) ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.’ या वाक्यातील रस ओळखा.

Q9) 828 आणि 612 यांचा लसावी किती?

Q10) मनालीला इयत्ता दहावीच्या परीक्षेत गणित सोडून इतर पाच विषयात सरासरी 62 गुण मिळाले आहेत. गणितासह सहा विषयाची सरासरी 65 असल्यास गणितात तिला एकूण किती गुण मिळाले?

Q11) जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?

Q12) जगातील सर्वात मोठ्या (रुंद) नदीचे नाव काय?

Q13) 35×15+15×45+15×40-90×18=?

Q14) सुएज कालवा कोणत्या देशातून जातो?

Q15) पंढरीचा जाताना कुर्डूवाडी जवळ उजाडले.या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q16) 23 ते 100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना 6 ने पूर्ण भाग जातो?

Q17) 60 पैसे हे 15 रुपयांच्या शेकडा किती?

Q18) प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?

Q19) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.

Q20) क्रमाने येणाऱ्या पाच अंकी संख्यांची बेरीज 40 आहे तर त्यातील मध्यम भाग येणारी संख्या कोणती?

Q21) ट्रॉली जोडल्यानंतर ट्रॅक्टर…………………. की मी पेक्षा जास्त वेगाने चालवणे गुन्हा आहे.

Q22) द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला?

Q23) 360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येचे चारपट आहे?

Q24) दोरीचे सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे ते तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतात?

Q25) सन 2021 मध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत खालीलपैकी कोणता खेळ प्रकारात पदक मिळालेले नाही?

Q26) जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?

Q27) दोन व्यक्ती अनुक्रमे 12 किमी /तास व 15 किमी/तास वेगाने एकाच दिशेने जातात तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकांपासून 45 किमी अंतर दूर असतील.

Q28) महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

Q29) 10 टक्के मलईचे 120 लिटर दूध व 8 टक्के मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे प्रमाण किती?

Q30) दहावीच्या वर्गात160 मुलांपैकी40% मुले पास झाली तर नापास झालेले ची संख्या किती?