Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 58 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 58
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 58 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 58

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 58

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?

Q2) भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

Q3) विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.

Q4) त्राटिका या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा?

Q5) राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या ग्रहाचे सदस्य भाग घेत नाहीत?

Q6) फुफुसाचे मुख्य कार्य कोणते?

Q7) सहा सेमी बाजू असलेला लोखंडी घनाकृती ठोकळा वितळून 1.5 सेमी बाजू असलेली किती घनाकृती ठोकळे तयार करता येतील ?

Q8) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे…………..

Q9) खालीलपैकी शाहू महाराजांचे कार्य कोणते?

Q10) ‘डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस’ हे पुस्तक कोणी लिहिले?

Q11) ……….. हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे?

Q12) खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क?

Q13) वासरू या शब्दाचे लिंग काय?

Q14) भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते?

Q15) 50 जसे 65 तसे 82 ला काय?

Q16) दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला?

Q17) 8ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 साली कोणता वार असेल?

Q18) 2011 च्या जनगणनेनुसार अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालीकांची संख्या किती आहे?

Q19) गौरीचा जन्म शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

Q20) आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परमिट बाबत उचित पर्याय निवडा.

Q21) आई वडील, कृष्णा अर्जुन हे शब्द कोणत्या समासाचे आहेत.

Q22) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?

Q23) अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा?

Q24) श्री हनुमान व्यायाम प्रसार मंडळाची स्थापना कोणी केली?

Q25) अशी लहानात लहान चार अंकी संख्या शोधा जिला 6,8 ,12 ने पूर्ण भाग जातो?

Q26) खुर्ची म्हटले कि पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?

Q27) रामनाथ स्वामी मंदिर हे कोणत्या राज्यात आहे?

Q28) Find out the sentence in passive voice of the alternative given below.

Q29) महाराष्ट्र  राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?

Q30) सोमवारी 5 ते बुधवारी. सकाळी 7 पर्यंत मिनिट काटा तास काटा. काट्यादरम्यान 90 अंश कोण किती वेळा येतील?

Advertisement