Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 57 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 57
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 57 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 57

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 57

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) हॉड इन हॅड…………. या देशादरम्यान आयोजित केला जाणारा युद्धसराव आहे.

Q2) नियमित मद्यपानामुळे……………. या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो.

Q3) हरप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?

Q4) खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?

Q5) आरबीआयचे शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत?

Q6) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे.

Q7) बोला काय मोल द्याल तुम्ही याचं? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?

Q8) ऋतुजा ची आई ही इंद्रजीतची मामी लागते तर इंद्रजीत ची आई ही ऋतुजाच्या आईची कोण लागते?

Q9) भारताचे सिंधू नदी पाणी वाटप करार आयुक्त कोण आहेत.

Q10) हेळसाड करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

Q11) नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15000 रुपये व 25000 रुपये गुंतवितात. त्यांना 16000 रुपये नफा होतो तर नीताचा नफा किती?

Q12) 1000 रुपये रक्कम दोन वर्षाकरिता दसादशे दहा टक्केच्या दराने सरळ व्याजाने व 1000 रुपये रक्कम दोन वर्षाकरिता दसादशे दहा टक्के च्या वार्षिक चक्रवाढ दराने गुंतवल्यास दोन्ही गुंतवणुकीत मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेमध्ये किती फरक असेल?

Q13) पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. हे विधान एक…….

Q14) 1,2,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?

Q15) ‘देवघर’ या शब्दाचे लिंग ओळखा ?

Q16) अ एक काम बारा दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास ब ला 24 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?

Q17) महाराष्ट्र  राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?

Q18) मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?

Q19) आगाखान पॅलेस कोठे आहे?

Q20) …….. या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त असते?

Q21) 1236,2346,3456,4566……………..?

Q22) ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलेले होते?

Q23) श्यामने सरळ व्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5000 ठेवी ठेवली असता दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील?

Q24) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q25) एका संख्येच्या सहा पट आणि दुप्पट यामध्ये बत्तीस चा फरक आहे तर ती संख्या कोणती?

Q26) गोल्ड कोस्ट येथे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पाडल्या गोल्डकोष्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे.

Q27) मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्या बाबी बेकायदेशीर आहेत?

Q28) भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q29) महाराष्ट्रातील पहिली महिला मुस्लिम शिक्षिका कोण?

Q30) आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे……………… होय.

Advertisement