Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 55 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 55
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 55 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 55

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 55

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) नवेगाव वन्यजीव पशु पक्षी यांनी समृद्ध असलेला प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो?

Q2) 3 पुस्तकाची किंमत27.15 रुपये तर 8 पुस्तकांची किंमत किती?

Q3) 648080 या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q4) सिंह .छावा ,घोडा.?

Q5) लाख बक्ष पुढील पैकी कोणास म्हटले जाई?

Q6) आर्यांचा अध्य ग्रंथ कोणता?

Q7) खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?

Q8) राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

Q9) स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन……….. असे केले जाते.

Q10) ‘पाणि’ या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

Q11) रंगीत सोनू मध्यभागी उभा असून त्याच्या उजव्या बाजूला 15 मुले आहेत. तर रांगेत किती मुले आहेत?

Q12) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?

Q13) बिड जिल्ह्यातुन कोणत्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी हालचाल सुरू आहे?

Q14) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.216:36::729:?

Q15) मानवी हक्क संरक्षण अधिनियमत पुढील न्यायालयास मानवी हक्क न्यायालय संबोधले आहे.

Q16) शिकावू लायसन्स ची विधी ग्राह्यता किती आहे?

Q17) रानकवी म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व……..

Q18) हाय ॲल्टीट्यूड रिसर्च लायब्ररी कोठे आहे?

Q19) सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?

Q20) यापैकी नाम कोणते?

Q21) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?

Q22) …… राज्यातील मुजफ्फर पूर  इथून सारखेच उत्पादन मोठ्या प्रमाणात होते,

Q23) पहिल्या दोन अक्षर समूहांमध्ये जो संबंध आहे तोच नंतरच्या दोन अक्षर समूहांमध्ये आहे, तर प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद शोधा?TEACHER : SDIBBDU : : DOCTOR : ?

Q24) विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला ?

Q25) …. या नदीला वृद्ध गंगा असे संबोधतात?

Q26) ‘मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

Q27) जागतिक चिमणी दिवस कोणता?

Q28) अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली?

Q29) नौदलाचे सर्वोच्च अधिकार्‍यास.

Q30) खालीलपैकी ऊर्जेचा प्रकार नसलेले भौतिक राशी कोणती.

Advertisement