Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 54 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 54
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 54 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 54

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 54

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) चार संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती?

Q2) एका संख्येला 9 भागले असता तर 26 येतो तर बाकी 7उरते तर ती संख्या कोणती?

Q3) गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

Q4) 12 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे असून त्यातील8 मुलांचे सरासरी वय 16 वर्ष आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती?

Q5) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q6) फिल्म फेयर पुरस्कार 2021 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता?

Q7) फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे ?

Q8) 6024+7512+9=?

Q9) ………. यांनी 879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथम सशस्त्र उठावाची नेतृत्व केले?

Q10) सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले ‘बहिष्कृत भारत’ हे काय होते?

Q11) अकबराने स्थापन केलेल्या धर्म कोणता?

Q12) सामान्य नाम ज्या शब्दात दिलेले आहे तो शब्द ओळखा.

Q13) महाराष्ट्राला……………. किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.

Q14) खालील वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थाची योग्य जोडी ओळखा.

Q15) ‘दुधात साखर पडणे’ या म्हणी साठी कोणता अर्थ योग्य आहे.

Q16) परस्पर विरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती?

Q17) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती?

Q18) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष.

Q19) दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची 8 वर्षानंतर 5 टक्के दराने रास किती होईल?

Q20) उपरा या पुस्तकाचे लेखक कोण.

Q21) आधार काय आहे?

Q22) यादवांच्या दरबारी असलेल्या संगीत तज्ञाचे नाव काय?

Q23) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता जास्त होते?

Q24) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q25) राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.

Q26) 1000रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 रुपये दराने तीन वर्षाचे चक्रवाढ काढा?

Q27) खालीलपैकी विशेष नाम ओळखा.

Q28) स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो?

Q29) जर निळ्याला हिरवा म्हटले हिरव्या ल पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?

Q30) सावळाच रंग तुझ्या पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा.

Advertisement