Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 53 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 53
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 53 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 53

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 53

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पेशवा नानासाहेब यांचा सेनापती……………. याने 1857 च्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

Q2) 120 रुपये छापील किंमत असलेली छत्री 98.40 रुपयात विकली तर शेकडा सूट किती?

Q3) एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?.

Q4) एका घरगुती समारंभात अ ची आजी, आई पत्नी अ ची पाच मुले व त्यांच्या पत्नी व मुलांच्या प्रत्येकी एक मुलगा व मुलगी हे सर्वजण उपस्थित होते तर त्या समारंभात एकूण किती स्त्रिया उपस्थित होत्या.

Q5) खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रसार होतो?

Q6) जर तीन डिसेंबर 1999 ला रविवार असेल तर 3 जानेवारी 2000 ला कोणता वार असेल?

Q7) कोरबा कोळसा क्षेत्र भारतातील…… राज्यात आहे ‌.

Q8) मी रोज काम करत जाईल हा वाक्य प्रकार कसला आहे?

Q9) मुऱ्हा ,मेहसाणा ,सुरती या कशाच्या जाती आहेत.

Q10) मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली ?

Q11) भारतातील हरितक्रांतीचे जनक कोण?

Q12) मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Q13) ‘पायाखाली रान घाली सारे.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q14) खालील शब्द पैकी नाम ओळखा?

Q15) सविता या शब्दाचा अर्थ काय.

Q16) विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो.

Q17) 85 या संख्येचा शेकडा 20 किती?

Q18) मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपपॅटीस बी चा प्रादुर्भाव होतो?

Q19) ‘चौपदरी’ हे कोणत्या प्रकारची संख्या विशेषण आहे?

Q20) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे…………..

Q21) एका आयताकृती शेताची लांब1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मीटर आहे. तर लांबी रुंदीशी गुणोत्तर काढा?

Q22) वर्तुळ: परीघ ::आयात:….?….

Q23) राष्ट्रपिता कोणाला म्हणतात?

Q24) एका अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर आठ जण केंद्रकाकडे तोंड करून बसले आहेत विजयाच्या समोर रमेश बसला आहे जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही श्रुतीच्या समोर श्रेया आहे जी विजयाच्या उजव्या बाजूला बसली आहे विनय व अनिता यांच्यामध्ये दीपक आहे व अनिता अस्मिता च विरुद्ध बाजूस आहे उर्वरित एका जागेवर गीता आहे तर गीताच्या समोर कोण आहे ?

Q25) भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय?

Q26) अलीकडे वाहती नदी दिसतेस कुठे? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा

Q27) किती 3 अंकी संख्या 6 ने पूर्ण भाग जातो?

Q28) ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q29) विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?

Q30) नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो?

Advertisement