Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 52 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 52
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 52 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 52

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 52

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) लीप वर्षात कोणता महिना 28 किंवा 29 दिवसांचा असतो?

Q2) ‘सहा लक्ष आठ हजार सहा’ ही संख्या कशी लिहाल?

Q3) ‘पोलिसांनी आरोपी शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

Q4) सुमित च पगार अमित पेक्षा 25 टक्क्यांनी जास्त आहे तर अमितचा पगार सुमित पेक्षा किती टक्के कमी आहे.

Q5) We are much stronger than …….at football.Fill in the blank.

Q6) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q7) खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे?

Q8) 24,39,416,525?

Q9) आपल्या देशात…….. या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अमलात आली.

Q10) भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे?

Q11) महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत?

Q12) ‘धरा’ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

Q13) कनिष्च्या दरबारात एक राज्य व्यक्ती कोण होता?

Q14) खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.

Q15) 1ते 100 पर्यंत 9 हा अंक येणाऱ्या संख्या किती?

Q16) खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे?

Q17) ‘बटरफ्लाय स्ट्रोक’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q18) महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?

Q19) चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण?

Q20) पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला, त्यावर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर पायल चा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

Q21) साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?

Q22) ‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?

Q23) ‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.

Q24) ‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

Q25) ‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

Q26) भाऊ-बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीची वय 30 वर्षे आहे तर भावाचे वय किती वर्षे असेल?

Q27) पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज………… या दिवशी प्रदान केला.

Q28) जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14 वे असेल?

Q29) भारताचे पंधरावे राष्ट्रपती कोण ?

Q30) खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?

Advertisement