Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 51 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 51
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 51 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 51

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 51

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) जर रस्त्यावर पदपथाच्या बाजूने सलग अखंडित पिवळ्या रंगाचा पट्टा आपल्याला असेल तर……………….

Q2) खालीलपैकी धाग्या पैकी कोणता धागा पेट्रोलियम पादना द्वारा निर्मित आहे?

Q3) अ आणि ब यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 3:2 आहे तर त्याच्या खर्चाचे गुणोत्तर 5:3 आहे जर प्रत्येकाची बचत 1000 रुपये असेल तर अ चे उत्पन्न किती?

Q4) राजा राम मोहन राय यांनी ………याने प्रथेविरूद्ध आंदोलन सुरू केले.

Q5) एक नाटक 9:40 ला सुरू झाले आणि 12:15 ला संपले तर ते नाटक किती तास चालले?

Q6) ‘बल्गेरिया’ देशाची राजधानी कोणती?

Q7) 260 चे 0.4%=?

Q8) शिवा हा दिवा पेक्षा मोठा आहे. भिवा राजू एवढाच आहे. सुरेश शिवा पेक्षा मोठा आहे. बाळू राजू पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण?

Q9) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q10) खालीलपैकी कोणता आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?

Q11) शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा?

Q12) मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते?

Q13) मारिया रेषा आणि दामित्री मुराटोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे?

Q14) महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत.

Q15) खालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा?

Q16) 100:29:96:?

Q17) मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्षे होते. आता मुलाचे व आईच्या वयाची बेरीज 40 वर्षे आहे. दहा वर्षांनी मुलाचे वय किती असेल?

Q18) महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोठे स्थापन झाले ?

Q19) लॉर्ड मिंटो यांच्या प्रचारामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली?

Q20) ‘मी पहाटे उठतो व फिरायला जातो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q21) कानून ठरलेल्या गुल्लेरीत कोणती ऊर्जा असते?

Q22) यापैकी कोणत्या पिकापासून तेल. सांडगा. पनीर.दुध व इतर पदार्थ बनवता येतात?

Q23) एक हेक्टर म्हणजे किती एकर,

Q24) खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही?

Q25) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा?

Q26) मूषक हे कोणाचे वाहन आहे?

Q27) मानवी हक्क संरक्षण अधिनियम भारतात कोणत्या वर्षी संमत केला गेला?

Q28) 38,66,102,146,?

Q29) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q30) शुद्ध शब्द ओळखा.

Advertisement